मोताळा : दिनांक- ४ ऑगस्ट २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम.रोहिणखेड येथे पवित्र श्रावण मासातील पहिल्या सोमवार निमित्याने हेमाडपंथी महादेव मंदिर कोळेश्वर महादेव संस्थान येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते सपत्नीक महाआरती तसेच रुद्राभिषेक करण्यात आला, तसेच त्यानंतर परिसरामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले…!
यावेळी त्या ठिकाणी रोहिणखेड येथील गावकऱ्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्याशी गावातील विविध समस्यावर चर्चा देखील केली….!
यावेळी त्या ठिकाणी कोळेश्वर महादेव संस्थानचे सर्व विश्वस्त तसेच भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते….येणाऱ्या काळामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून कोळेश्वर महादेव मंदिर परिसराचा करण्याचे सांगितले