शेगाव : आज बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आज आले होते यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चे सगळे कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज संजय राऊत यांनी जिल्ह्यातील असलेल्या सर्व नेत्यांशी येणाऱ्या विधानसभेबाबत या ठिकाणी चर्चा केली असून या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा केले त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून मशाल ही पेटणार असा संकल्प ही केला यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले डॉ मधुसूदन सावळे या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळी खासदार संजय राऊत यांची या ठिकाणी डॉ सावळे यांनी भेट घेऊन त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी घेतले यावेळी या ठिकाणी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर तसेच सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे जिल्हा संघटक सदर माळी यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व शिवसेनेत या ठिकाणी उपस्थित होते