मोताळा तालुका जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मलकापूरचा कारभार एका अभियंत्यांवर एक पद रिक्त का ?

SHARE

मोताळा : बुलडाणा जिल्हा परिषद बांधकाम विभाग मार्फत असलेल्या मलकापूर उपविभागीय बांधकाम कार्याला मार्फत असणाऱ्या मोताळा तालुक्यात दोन अभियंता हे पद निर्माण केले असून जेणे करून तालुक्यात होणारे कामे चांगल्या दर्जाचे व्हावे ,मात्र गेलाय काहीवर्षापासून एक पद या ठिकाणी रिक्त असून त्यामुळे मोताळा तालुक्याच्या असलेल्या दोन अभियंता कारभार हा एकाच अभियंत्या करत असून एकाच अभियंत्यांवरकामाचा भार पडत असून त्यामुळे मोताळा तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात काम सुरु असून त्यामुळे होणारे काम आहे खरंच उत्कृष्ट दर्जा होत आहे का ? असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मलकापूर अंतर्गत मोताळा तालुक्यात असलेले रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे जेणेकरून गाव खेड्यातील असलेले रस्ते हे उत्कृष्ट दर्जाचे होतील… जेणेकरून या कामावरती अभियंत्याकडूनं वेळोवेळी या ठिकाणी लक्ष देता येईल.. एकाच अभियंता असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच कामावरती महिना महिना या ठिकाणी अभियंता पोहोचत नाही त्यामुळे चालू असलेले काम हे खरंच उत्कृष्ट दर्जा होत आहे का असं सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो.. त्यामुळे मोताळा तालुक्यातील असलेले जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मलकापूर यांच्या अंतर्गत असलेले दोन अभियंत्याचे असताना सुद्धा या ठिकाणी एकच पद का भरले गेले आहे त्यामुळे दुसरे पद या ठिकाणी का रिक्त ठेवण्यात येते असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो त्यामुळे लवकरात लवकर हे पद भरावा अशी मागणी सुद्धा आता सुज्ञ नागरिक करत आहे


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button