बुलडाणा: बुलडाणा येथील जिल्हा कामगार कार्यलय ला अधिकारी यांनी निवेदन सादर केला आहे निवेदनत नमूद केले आहे कि धामणगाव बढे परिससरात गाव खेडे मोठ्या संख्येने कामगार आहेत, शासन मार्फत कामगार कल्याण योजना उपक्रम विषयी जनजागृती करावी तसेच लाभार्थी यांना किट वाटपचा कार्यक्रम घ्यावा जेणे करून गोर गरीब लोकांना शासन आपल्यादारी चा लाभ घेता येईल.या वेळी अड वसीम बिस्मिल्लाह कुरेशी ग्रामपंचायत सदस्य धामणगाव बढे, श्याम दामोदर कानडजे मोताळा तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस ग्रामपंचायत सदस्य सिंदखेड प्रकाश लवांडे उपस्थित होते.