स्त्री समस्या समाधान शिबीरामध्ये महिलाचा उस्पुर्त प्रतिसाद …..महिलांनी मांडल्या समस्या

SHARE

मोताळा :राज्यभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर हा उपक्रम राबवण्यात येते असून .त्यामध्ये महिलांच्या विविध शासकीय कार्यालयातील व योजनासंबधी तक्रारींचे त्वरित निराकरण होऊन महिलांना न्याय मिळावा यासाठी या शिबिराचे राज्य सरकार कडून राबवण्यात येते आहे त्यामध्ये स्त्री शक्ती समाधान शिबीर महिलांसाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पी एम कार्लेकर यांनी मेळाव्याला संबोधित करतांना व्यक्त केले
यावेळी बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते शासनाच्या विविध विभागाकडून महिलांकरिता येणाऱ्या उपक्रमांची माहिती मान्यवरांनी दिली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार देवेंद्र कुर्हे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उषा पंडित,आभार प्रदर्शन शेषराव अंभोरे यांनी केले कार्यक्रमासाठी सोपान चोपडे ,यश महाजन, पी एम कार्लेकर, ऍड एम वाय पठाण,ऍड श्याम गाळणे, एस के बावस्कर, कु आर एस जाधव, अजय माने,हर्षवर्धन जगताप,सर्व पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व शासनाचे विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते
मोताळा येथील स्त्री शक्ती समाधान शिबीरामध्ये ७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये महिला व बालकल्याण विभाग यांच्या २ तक्रारी प्राप्त झाल्या असून तर २ ग्राम पंचायत समस्या बाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना मोताळा यांच्या बाबत प्राप्त झाल्या आहे तर एक कुर्षी विभाग यांच्या बाबत प्राप्त झाल्या असून त्याबाबत निरासरन करण्यात येणार आहे


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button