तालखेड ग्रामपंचायत कडून महिलांचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मान

SHARE

मोताळा तालुक्यातील तालखेड ग्रामपंचायतचे सरपंच मारुती कोल्हे यांनी गावातील असलेल्या कर्तृत्व महिलांचा अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये मुख्यतः गावातील असलेल्या आशा वर्कर भारती अंकुरणे कर तसेच व गटप्रवर्तक ठाकरे यांना या ठिकाणी ग्रामपंचायत तालखेड करणं प्रशस्तीपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी गौरवण्यात आले त्यावेळी या सन्मान सोडायला गावातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button