जि. प.शाळा कोऱ्हाळा बा.शाळेचे महावाचन स्पर्धेत सुयश

SHARE

मोताळा : जि.प.म.उच्च प्राथमिक शाळा कोऱ्हाळा बाजार येथील वर्ग 5 मधील कु.जोशना श्रावण इंगळे व सोनाक्षी गजानन सुरडकर वर्ग 8 वाया दोन्ही विद्यार्थिनीनि मोताळा पं. स.मधून महावाचन स्पर्धेत “अ” गटातून द्वितीय व “ब” गटातून तृतीय क्रमांक पटकावला असून त्यांचा श्री.शिवाजी हायस्कुल बुलडाणा येथे दि.11/10/2024 रोजी भव्य दिव्य कार्यक्रमात पुस्तकांचा संच,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मा.गुलाब खरात CEO बुलडाणा, मा.खरात साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक, मा अनिल आकाळ साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक, वैशालीताई ठग-जाधव शिक्षणाधिकारी योजना जि.प.बुलडाणा, भटकर साहेब प्राचार्य डायट,जिल्ह्यातील शिक्षण विभागातील सर्व अधिकारी,पुरस्कारप्राप्त विद्यार्थी, पालक शिक्षक उपस्थित होते….कार्यक्रमाचे बहारदार संचनल श्री.अरविंद शिंगाडे सर यांनी केले…आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button