सांगळद येथील जिल्हा परिषद शाळा बनली तलाव शिकायचे कसे ?

SHARE

मोताळा : मोताळा पंचायत समिती पासून म्हणजे मोताळा तालुका शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालया पासून असलेल्या जिल्हा परिषद शाळा सांगदळ येथील जिल्हा परिषद शाळेचे दयनीय अवस्था झाली असून विद्यार्थी यांना शिक्षणा साठी तारेवरची कसरत करावी लागत आहे
याच जिल्हा परिषद शाळेत पावसाचे पाणी साचले असून शाळेसमोर असलेल्या पटांगणात तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करणे कठीण झाले आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या सततधार पावसामुळे सांगळद येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता शिकायचं कसं असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सदर शिक्षकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतला तोंडी सांगूनही ग्रामपंचायतने पाणी काढण्या बाबत आपल्या देशात सर्वाधिक समस्या भेडसावत आहे ती म्हणजे बेरोजगारी शासन दरवर्षी विविध योजनांवर करोडो रुपये खर्च करतो शासनाने शिक्षणावर खर्च केला पाहिजे शासनाने तसेच अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालावे सांगळद येथील जिल्हा परिषद शाळा मधील समस्या सोडवावी अशी मागणी पालकाकडून होत आहे

अन्यथा आंदोलन करू…….

रविवारी रात्री पासून पडलेल्या पावसामुळे जि प शाळा सांगळद येथील पटांगणात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते त्या साठी पंचायत समिती मोताळा गट विकास अधिकारी यांना फोन करून माहिती दिली असता विस्तार अधिकारी अशोक काळे यांनी जि प शाळा सांगळद भेट दिली असता लवकरात लवकर समस्या मार्गी लावा अन्यथा पंचायत समिती मोताळा येथे सांगळद येथील गावकरी यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल

निंभाजी गायकवाड सामाजिक कार्यकर्ते सांगळद

प्रशासनाचे दुर्लक्ष … विद्याथी यांचे हाल ?

आपल्या देशात सर्वाधिक समस्या भेडसावत आहे ती म्हणजे बेरोजगारी शासन दरवर्षी विविध योजनांवर करोडो रुपये खर्च करतो शासनाने शिक्षणावर खर्च केला पाहिजे शासनाने तसेच अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालावे सांगळद येथील जिल्हा परिषद शाळा मधील समस्या सोडवाव

जितेंद्र खराटे सामाजिक कार्यकर्ते सांगळ


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button