मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण

SHARE

मोताळा : दिनांक ७ जुलै २०२४ रोजी मोताळा तहसील येथे वादळी वाऱ्याने तसेच वीज पडल्याने मृत्युमुखी पावलेल्या जनावरांच्या प्रकरणातील ११ लाभार्थ्यांना आमदार संजय गायकवाड यांची सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते संजय गायकवाड यांचेहस्ते धनादेश वितरण करण्यात आले, यावेळी च्या ठिकाणी सोबत मोताळा तालुका संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर वाघ, नगरसेवक श्री गणेश पाटील,अर्जुन जुनारे,बंडू चोपडे, स्वप्नील घोंगटे यांच्यासह असंख्य लाभार्थी उपस्थित होते…!
युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते वादळी वाऱ्याने तसेच वीजपडून मृत्युमुखी पावलेल्या पाळीव जनावरांच्या लाभार्थी शेतकऱ्यांना धनादेशच्या
वितरण आमदार संजय गायकवाड यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुरावामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाली मदत…..


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button