केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी नारखेडे व मामलकर कुटुंबियांची घेतली सांतत्वर भेट

SHARE

बुलडणा ( प्रतिनिधी ) केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी मोताळा तालुक्यातील सुहास नारखेडे आणि गजानन मामलकर यांची घरी जावून सांत्वन भेट घेतली . मोताळा तालुक्यातील शेंबा येथील शिवसेनेचे बाळू नारखेडे यांचे पुतणे शुभम सुहास नारखेडे यांचे नुकतेच शिर्डी येथे निधन झाले होते.केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव यांनी नुकतीच नारखेडे कुटुंबियांच्या घरी जावून सांत्वन भेट घेतली तसेच गजानन मामलकर यांच्याही मातोश्री मंजुळाबाई यांचेही निधन झालं होतं त्याच्याही घरी जावून या दोन्ही कुटुंबांचा सांत्वन केलं यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भोजराज पाटील सुनिल जुनारे मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथंनकर नगराध्यक्ष सलीम चुनेवाले डॉ रवींद्र महाजन
विश्वास पाटील गणेश पाटील शिवाजी मामनकर अंजनाबाई खूपराव राजू आढाव अशोक झंवर सचिन हिरोळे अनिल धनके सौरव देशमुख उपस्थित होते


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button