मोताळा तालुक्यात विकासाचा झंझावात …७ कोटी ४२ लक्ष रु भव्य भूमिपूजन सोहळा ..आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते होणार भव्य भूमिपूज सोहळा

SHARE

मोताळा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते मोताळा तालुक्यामध्ये ७ कोटी 42 लक्ष रु  विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभ दिनांक ०९/०६/२०२३ रोजी वार शुक्रवार रोजी होत असून मोताळा तालुक्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून विकासाचा झंझावात सुरूच असून होणाऱ्या भूमिपूजन समारंभामध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन होणार आहे

टाकळी वाघजाळ कांक्रीट रस्ता बाधकाम करणे ६ लक्ष रु ,तरोळा ३५९ लक्ष रु पाणीपुरवठा पुरवठा योजना लोकार्पण करणे ,पलढग सभामंडप बांधकाम करणे ८ लक्ष रू, लोणघाट सामाजिक सभागृह बांधकाम करणे ८ लक्ष रु , जनुना सामाजिक सभागृह बांधकाम ९ लक्ष ,  जयपूर देवी मन्दिर समोर सभामंडप बाधकाम करणे १३ लक्ष रु  , जयपूर  बचत भवन बाधकाम करणे १० , वरुड कांक्रीट रस्ता बाधकाम करणे १० लक्ष रु , वरुड ते कोथळी रोड सुधारणा करणे २९५ लक्ष रु  , आडविहीर संरक्षण भिंत व पोव्हर ब्लाक बसवणे ७ लक्ष रु तिघ्रा सामाजिक सभागृह बांधकाम करणे ७ लक्ष रु , खरबळी व्यायाम शाळा बांधकाम करणे ९ लक्ष रु इत्यादी कामाचा भूमिपूजन सोहळा होणार


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button