शाळा व्यवस्थापन समितीची निवड अध्यक्षपदी सौ मंदा सावकार पिसाळ उपाध्यक्षपदी सौ दीक्षा विजय दोडे

SHARE

मोताळा : मोताळा तालुक्यातील वारुळी येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची निवड (दि.24)जुलै बुधवार रोजी करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी सौ मंदा सावकार पिसाळ तर उपाध्यक्षपदी सौ दीक्षा विजय दोडे यांची सर्वांनु मते निवड करण्यात आली. निवडीची प्रक्रिया प्रत्येक वर्गातून एकेक सदस्य निवड करून एकूण 9 सदस्य घेण्यात आलेगजानन जालमसिंग बोराडे महेंद्र मधुकर वाकोडे विजय दगडू बिचकुले सिताराम काशीराम कर्नर मोसीना बी नावेद शाह सौ पूजा दिवाणसिंग बोराडे सौ अनिता वामन बिचकुले उच्च शिक्षक म्हणून व विलास सिंग तोमर ग्रामपंचायत सदस्य विशाल सिंग बोराडे अशाप्रकारे समिती गठित करण्यात आली व स्वागत समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी सरपंच पती दिलीप वाकोडे ग्रामपंचायत सदस्य भगवान पिसाळ चंदन पिसाळ गुलाब पिसाळ बळीराम कर्नर भास्कर धुरंधर राजेश वाकोडे देवेंद्र बोराडे सुभाष गवई प्रवीण बोराडे गोविंदा कचवाह सुधाकर वाकोडे चंदन बोराडे मोती सिंग बोराडे शामराव वाकोडे विकास वाकोडे सागर वाकोडे दादाराव सोन्नर बबन बिचकुले व पत्रकार विजय दोडे यांनी भारताचे संविधानाची उपदेशिका शाळेला सप्रेम भेट दिली इतर सर्व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते मुख्याध्यापक राजेश कळमकार सर यांच्या हातून व सर्व शिक्षिका व शिक्षक वर्ग यांच्या हस्ते शाल व हार देऊन नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचा सत्कार करण्यात आला


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button